Wednesday, June 11, 2008

shivdharma conference

speech by Dr.A.H Salunkhe in second shivdharma conference at akola.

दुसरया शिवधर्म परिषदेतील डॉ.आ.ह.साळुंखे यांचे अध्यक्षीय भाषण......
अकोला.दि. १२-१३ ओक्टोबर 2002.
बंधुभगिनीनो,
२४-२५ अगस्त रोजी तुलजापुर इथं प्रचंड उत्साहात पहिली शिवधर्म परिषद् पार पडल्या नंतर महिन्या-दिड महिन्यात आपण आज अकोला इथं दुसरया शिवधर्म परिषदेसाठी तितक्याच उत्साहाने जमलो आहोत ,ही आपल्या दृष्टीने अत्यंत आनंदाची बाब आहे.मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय पुरुषोत्तम खेडेकर यांच्या नेत्रूत्वाखाली निर्माण झालेल्या असंख्य कार्यकर्त्यांच्या जिवंत चलवलीमुले आपल्या समाजाच्या मनाला धर्म चिंतानाची एक ताज़ी पालवी फुटू लागली आहे, असा याचा अर्थ होतो या धर्मचिंतनाचा परिणाम म्हणून अनेक नवीन घटनांच्या उत्साहवर्धक बातम्या येवू लागल्या आहेत, कुणी परंपरागत चाकोरीबद्ध उत्सवाच्या ऐवजी "जिजाऊ महोत्सव" सुरु केले आहेत. तर कुणी "बलीराजा महोत्सव" साजरे केले आहेत. आपलं नवीन घर तयार झाल्यावर आजपर्यंतच्या विशिष्ट पूजा घालण्याऐवजी नवे पर्याय स्वीकारून त्यांनी गृहप्रवेश केला आहे.काही जणांनी शपथपत्र करून आताच अधिकृतपने शिवधर्माचा स्वीकार केला आहे.या गोष्टी आपल्याला वाट्चालीसाठी हुरूप देनारया आहेत.

-धर्मविषयक प्रश्न विचारने हा शिवधर्माचा स्वीकारच.. -

गोंधळ चालला आहे??

-नाही,हे स्वातंत्र्याची चव चाखल्याचे लक्षण आहे.

-स्वतः चा सांस्कृतिक वारसा टाकून उपरे होणार नाही.

-सुधारनेने भागेल?

-याचा अर्थ दोष असल्याचे मान्य !

-साधूसंतांनी सुचविलेल्या सुधारना धर्ममार्तडानी स्वीकारल्या का?

-सुधारनेसाठी अधिकारपत्र आणा.

-द्वेशाचा आरोप.

-हा आरोप मोघम.

-आधी द्वेशाची व्याख्या करुया.

-स्वातंत्र्याची लढाई म्हणजे द्वेष नव्हे.

-त्यांना आपल्याशी अद्वैत हवे.

-खरं अद्वैत समतेवर आधारित असतं.

-विघटनाला जबाबदार कोण ?

-हिंदुत्वात आपण हीनस्तरीय किंवा उच्चस्तरीय - शिवधर्मात आपण समस्तरीय.

- शिवधर्मात हातही आपले आणि डोकेही आपलेच असेल !

- सत्यधर्माचं आणि शिवधर्माचं अंतरंग एकच.

-पाण्यावर काठी मारल्या प्रमाणे चळवळ निश्फ़ळ व्हायला नको !

-हजारो वर्षाचा धर्म कसा सोडायचा ?

-नलीच्या आधारे पोपट पंख विसरला.

-शिवधर्मामुले बहुजन समाजाला आपल्या पंखांचे भान येणार आहे!

-हिंदू मानसापेक्षा शिवधर्माचा माणूस उंच दिसला पाहिजे.

-शब्दांच्या सापल्यात अड़कायचे नाही.






























tags-
shivdharma , maratha seva sangh, sambhaji brigade, jijau brigade, jijau, jijamata . jijabai, shivaji, sambhaji , maratha, purushottam khedekar, dr.a.h.salunkhe, shivdharm, shiv dharm,shiva dharma.